सहायक प्राध्यापक पदासाठी राज्यस्तरीय
पात्रता परीक्षा (सेट)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ
महाराष्ट्र शासन व गोवा शासन प्राधिकृत आणि यु. जी. सी., नवी दिल्ली मान्यताप्राप्त
नोडल एजन्सी आयोजित
३६ व्या
सेट परीक्षेची तारीख
: रविवार दि. २१ जून २०२०
ऑनलाईन
पद्धतीने अर्ज भरण्याची मुदत : ०१ जानेवारी २०२० ते २१ जानेवारी २०२०
सेट परीक्षेचा अर्ज ऑनलाईन पद्धतीने भरण्यासंबंधीची व या
परीक्षेची संपूर्ण माहिती (http://setexam.unipune.ac.in/Login.aspx) या संकेतस्थळावर दि. २६-१२-२०१९ पासून उपलब्ध होईल.
UGC सेट परीक्षेचा अभ्यासक्रम- सर्व विषय अभ्यासक्रम व
परीक्षेसाठी महत्वाचे परीक्षेची योजना व विद्याशाखा आणि विषय या नावावर क्लिक केल्यास बघता येईल
जाहिरात क्र. ६७ कुलसचिव
परीक्षेसाठी महत्वाचे परीक्षेची योजना व विद्याशाखा आणि विषय या नावावर क्लिक केल्यास बघता येईल
जाहिरात क्र. ६७ कुलसचिव
दि. २५-१२-२०१९ डॉ. प्रफुल्ल पवार
No comments:
Post a Comment
नमस्कार ज्ञानामृत या ब्लॉग संदर्भात आपल्या अभिक्रिया काही सूचना असतील नक्की कळवा. आमचा ब्लॉग आवडल्यास आपल्या जवळच्या व्यक्तीना जरूर सांगा
ब्लॉग ला SUBSCRIBE आणि share जरूर करा धन्यवाद